Nagpur Talathi Exam Previous year 2014 exam paper
जिल्हा निवड समिती नागपुर Talathi Question Paper 2014
तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा २०१४
If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place
Nagpur Talathi General Knowledge Paper 2014
१ याल्रंग झन्ग्बो ही नदी भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे
(a ) गंगा (b ) सिंधू (c ) ब्रम्हपुत्रा (d ) महानदी
२ भारत देशाने पृथ्वीवरील किती टके भाग व्यापला आहे
(a ) २. ४ (b ) ३. ५ (c ) १०. ५ (d ) २५. ५०
३ विजयस्तंभ कुठे आहे
(a ) जयपुर (b) आग्रा (c) दिल्ली (d ) चितोर
४ आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले
(a ) १९११ (b ) १९१३ (c ) १९३६ (d ) १९३५
५ विसाव्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळा कुठे घेण्यात आला
(a ) नाशिक (b ) उज्जेन (c ) अलाहाबाद (d ) हरिद्वार
६ खालीलपैकी कोणता खेळाडू बिलीयार्द्सशी संबंधित नाही
(a ) सुभाष अग्रवाल (b ) अशोक शांडिल्य (c ) मनोज कोठारी (d ) मिहिरसेन
७ एशियन गेम्स (आशियाद ) प्रथमत दिकीयेथे कोणत्या वर्षी घेण्यात आले
(a ) १९५१ (b ) १९७१ (c ) १९८२ (d ) २००२
८ महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते
(a ) शिवराज्य (b ) लोकनेता (c ) पुढारी (d ) लोकराज्य
९ शीख धर्मियाचे दहावे गुरु गुरु यांची समाधी कोठे आहे
(a ) अमृतसर (b) चंदीगड (c ) नांदेड (d ) औरगाबाद
१० राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते
(a ) पंतप्रधान (b ) लोकसभेचा (c ) उपराष्ट्रपती (d ) सरन्यायाधीश
११ खालीलपेकी कोणास भारतीय चित्रपट सृष्ट्रिचे जनक म्हणून ओळखले जाते
(a ) दादासाहेब फाळके (b ) अमिताभ बच्चन (c ) देविका राणी (d ) दिलीप कुमार
१२ atm या सज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय
(a ) ऑटोमेटेड टेलर (b ) एनी टाईम मशीन (c ) ऑल टाईम मशीन (d ) ऑटोमेटेड टाईम मशीन
१३ आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतीनोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो
(a ) जीवन (b ) ऑस्कर (c ) मगसेस (d ) जमनालाल बजाज
१४ हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरु केले
(a ) महात्मा फुले (b) डॉ आबेडकर (c ) सरदार पटेल (d )महात्मा गाधी
१५ जपान या देशाचे चलन कोणते
(a ) डोलस (b ) (c ) रुपया (d ) येन
१६ जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता
(a) भारत (b ) चीन (c ) रशिया (d ) अमेरिका
१७ अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शीखर कोणते
(a ) डोददुबेत्ता (b) बेराट (c ) गुरुशिखर (d ) इवेरेस्त
१८ सुप्रसिध्द दासबोद्द या ग्रथाचे कते कोण
(a ) संत तुकाराम (b ) समर्थ रामदास (c ) संत शानेश्वर (d ) संत एकनाथ
१९ आनुवशिकेचा सिद्धात कोणी माडला
(a ) मेडेल (b ) डावीर्ण (c ) (d ) न्यूटन
२० महाराष्ट्रच्या विधानसभेत विधमान आमदाराची एकूण सख्या किती आहे
(a ) २७८ (b ) २६८ (c ) २८८ (d ) २९८
२१ हिराकुंड कोणत्या राज्यात आहे
(a ) आसाम (b ) पच्शिम बंगाल (c ) ओडीसा (d ) आंध्रप्रदेश
२२ सिक्क्म या राज्याची राजधानी कोणती
(a ) गंगटोक (b ) कोहिमा (c ) इफाळ (d) आगरतळा
२३ भारताचे सर्वोच्च कोणते
(a ) महावीरचक्र (b ) परमवीर चक्र (c ) अशोक चक्र (d ) भारत
२४ महाराष्ट्रात उस संशोधन केद्र कोठे आहे
(a ) पाडेगाव (b) लोनद (c ) शेखरमिरेवडी (d ) भादे
२५ या लोकप्रिय मोबाईल मेसाजिंग कंपनीचा संस्थापक व कायकारी प्रमुख
(a ) बिल गेट्स (b ) राजीव सुरी (c ) जेन कोम (d ) राॅबट डिसुझा