मराठी भाषा सराव टेस्ट क्रमांक १
प्रश्न १ – काखेत …… गावाला वळसा.
(a) घागर (b) कळसा (c) पळसा (d) पैसा
उत्तर – (b) कळसा
प्रश्न २ – पक्षी या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते
(a) पक्षिणो (b) पक्ष (c) पक्ष्या (d) पक्षी
उत्तर – (d) पक्षी
प्रश्न ३ – वाक्याचा प्रकार सांगा ” पानांमुळे झाडे श्वास घेतात. ”
(a) विधानार्थी (b)प्रश्नार्थी (c) नकारार्थी (d)उद्गारार्थी
उत्तर – (a) विधानार्थी
प्रश्न ४ – वाक्यातील कर्ता ओळखा. “त्याला जरा गंमत वाटली. ”
(a) त्याला (b) जरा (c) गंमत (d) वाटली
उत्तर – (d) वाटली
प्रश्न ५ – आपण प्रकल्प पूर्ण करूया . या वाक्यातील सर्व नाम कोणते?
(a) प्रकल्प (b) करूया (c) पूर्ण (d)आपण
उत्तर – (d)आपण
प्रश्न ६ – ‘विनाकारण’ हा खालीलपैकी कोणत्य प्रकारच शब्द आहे?
(a) उपसर्ग घटित (b) प्रत्यक्ष घटित (c) अभ्यस्त (d) सिध्द
उत्तर – (a) उपसर्ग घटित
प्रश्न ७ – सावळा वर बरा गौर वधुला (अलंकार ओळखा.)
(a) व्यतिरेक (b) भ्रान्तिमाग (c) अर्थन्तर न्यास (d) अनन्यय
उत्तर – (c) अर्थन्तर न्यास
प्रश्न ८ – बस थांबलेली दिसताच प्रवाश्यांनी चढण्यासाठी गर्दी केली.उदेश्य ओळखा
(a)बस थांबलेली (b) थांबतच (c) गर्दी केली (d) प्रवाश्यांनी
उत्तर – (d) प्रवाश्यांनी
प्रश्न ९ – वाक्यातील कर्ता ओळखा. ” मी त्याचे उत्तर ऐकले. ”
(a)उत्तर (b) मी (c) त्याचे (d) मी त्याचे
उत्तर – (c) त्याचे
प्रश्न १० – ‘त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात’ – वाक्यप्रकार ओळ्ख.
(a) संयुक्त (b) केवल (c) मिश्र (d)गौण
उत्तर – (a) संयुक्त
प्रश्न ११ -वाक्यातील काळ कश्यावरून ओळखतात
(a) सर्वनामावरून (b) नामा वरून (c) क्रियापद वरून (d) विशेषण वरून
उत्तर – (c) क्रियापद वरून
प्रश्न १२ – सर्वनाम म्हणजे काय?
(a) वाक्यात नामा ऐवजी आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांना सर्व नाम म्हणतात
(b) नामाचे मिळून सर्व नामं बनते
(c) सर्वनाम हा शब्द व्याक्यातील किया दाखवितो
(d) वाक्यातील अनेक वचनी शब्दाला सर्व नाम म्हणतात
उत्तर – (a)
प्रश्न १३ -‘कृपण’ या शब्दाचा विरुध्द अर्थी शब्द ओळखा
(a) उदार (b) कृतघ्न (c) गरीब (d) अपूर्व
उत्तर – (a) उदार
प्रश्न १४ -‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .
(a)विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरावे लागते
(b) गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे
(c) गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे
(d) गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे
उत्तर – (b)
प्रश्न १५ – वाक्यातील कर्ता ओळखा. ” गावात लोक त्याची चर्चा करीत ”
(a) लोक (b) गावात (c) चर्चा (d) त्याची
उत्तर – (b) गावात