Jalna Talathi Exam Paper 2015
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Jalna Talathi Previous Paper 2015 with answer प्रकाशित करीत आहे
1 देशासाठी म्हत्माजीनी प्राणार्पण केले. क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
1. चतुर्थी
2. व्दितीया
3. षष्टी
4. पंचमी
Ans -(1)
2 गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या ब्राम्हणाचे कसब, अस्पृश्याची कैफियत तृतीय रत्न (नाटक) व सार्वजनिक सत्यधर्म या महान ग्रंथाचे कर्तृत्व ………….या थोर समाजसुधारककाकडे जाते.
1. गो. ग. आगरकर
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. न्यायमूर्ती रानडे
4. महात्मा ज्योतिबा फुले
Ans-(4)
3 आ हे प्रत्यय लागून बनलेले धातूसाधित………….आहे.
1. चिंता
2. चरण
3. भर्ता
4. श्रोता
Ans-(1)
4 तीन संख्याचे गुणोत्तर ३ : ४ : ५ आहे, त्यांची बेरीज ४५० असल्यास त्या संख्या कोणत्या?
1. ६, ८, १०,
2. ९, १२, १५
3. १२, ८, ६
4. यापैकी नाही
Ans- (4)
5 घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
1. ३६९
2. ३६८
3. ३७०
4. ३६०
Ans-(3)
6 …………. अलंकार हा जणू गमे, वाटे, भासे की यासारखे साम्यवाचक शब्द येतात.
1. रूपक
2. अपन्हुती
3. उपमा
4. उत्प्रेक्षा
Ans-(4)
7 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
1. उत्तर प्रदेश
2. बिहार
3. हरियाना
4. झारखंड
Ans-(4)
8 केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास वा अध्यक्षास गैरवर्तूनुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत; तथापि या संदर्भात घटना कलम ………मधील तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते.
1. ३२० (२)
2. ३१८(१)
3. ३१७ (१)
4. ३१९(२)
Ans-(3)
9 केललर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत?
1. खगोलशास्त्र
2. पदार्थविज्ञान
3. स्थापत्यशास्त्र
4. वनस्पतीशास्त्र
Ans-(1)
10 सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीवर दर्शविणारे भारतातील राज्य कोणते?
1. गोवा
2. बिहार
3. तामिळनाडू
4. केरळ
Ans-(4)
11 भारतातील सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता?
1. अंदमान- निकोबार
2. चंडीगड
3. लक्षव्दीप
4. पाँडेचरी
Ans-(3)
12 एक रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही काही चालत चाललेले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायांची संख्या ५० झाली. तर एकूण घोडे किती?
1. ३०
2. ०५
3. २०
4. १०
Ans-(4)
13 पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोत्न्या विभक्तीत आहे ते लिहा.
शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.
1. पंचमी एकवचन
2. तृतीया एकवचन
3. प्रथमा अनेकवचन
4. चतुर्थी एकवचन
Ans-(3)
14 २४ तासाच्या कलावधीत तास काटा मिनिट काटा एकमेकांना काटकोनात किती वेळा येतील?
1. ४४
2. ३३
3. ११
4. २२
Ans-(1)
15 पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेषनाम सामन्यनामासारखे वापरले आहे, ते कोणते?
1. विचारात तुम्हाला काही प्रश्न असेल तर
2. श्रीमताना गर्व असतो
3. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर अर होतो
4. या गावात बरेच नारद आहेत
Ans-(4)