Nagpur Talathi Paper 2016 – Maths

Nagpur Talathi Paper 2016 – Reasoning

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी NagpurTalathi Previous Paper 2016 with answer प्रकाशित करीत आहे

Zilha Nivad Samiti Nagpur  Talathi Paper 2016 – Maths

No. Questions
1 If HIV day was on Thursday in the year 2011 then on what day Independence day in that year. (a) Monday (b) Thursday (c) Friday (d) Saturaday
2 If  2X = 3Y = 4Z then X : Y : Z = ? (a)  3:4:2 (b)  4:3:2 (c)  2:3:4 (d)  6:4:3
3 0,9,1,2,8,2,5,6,4,?,?,7 (a) 3, 11 (b) 9, 5 (c) 9, 3 (d) 11, 27
4 2:12::30:? (a) 56 (b) 72 (c) 64 (d) 42
5 If TAPE = DOZS then YEAR = ? (a) QBQZ (b) QBQF (c) QZDX (d) QXZD
6 11 + 9 × 7 × 2 ÷ 2- 2 +1 =? (a) 73 (b) 37 (c) 137 (d) 209
7 1236,2346,3456,4566,? (a) 5666 (b) 4556 (c) 5484 (d) 5676
8 9 + 9 ×9-9÷9 =? (a) 81 (b) 161 (c) 89 (d) 79
9 pqq _ _ rrpsss _ ptt _ tt (a) prst (b) rspt (c) qrtp (d) pqts
   

10 P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते.
यावरून घरातील महिला कोणत्या ?
(a) TR (b) TS (c) TP (d) RQ

११ 5cm X 5cm X 7cm बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकल्याचे 1cm बाजू असणाऱ्या छोट्या घनात रुपांतर करण्यासाठी किती काप घालावे लागतील व एकूण किती लहान ठोकळे निर्माण होतील ?
(a) १६४, १४ (b) १६८, १८ (c) १७५, १४ (d) २२५, १४

१२ एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघांशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील ?
(a) १७९ (b) १६३ (c) १७३ (d) १५३

१३ P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते. घरातील जोडपे कोणते ?
(a) PQ (b) PR (c) PT (d) PS

१४ P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते.घरात बुद्धीबळ कोण खेळते.
(a) P (b) Q (c) R (d) T

१५ P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते.कबड्डी खेळणारा कोण ?
(a) S (b) P (c) A आणि B दोन्ही पर्याय (d) A आणि B दोन्ही पर्याय नाही

Answers –

1 2 3 4 5 6 7 8 9 10
a d c a c a d c a a
11 12 13 14 15 16 17 18 19 20
c d c b c          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *