General Knowledge Paper in Marathi No. 1

१ सन २०१८ च्या फिफा वर्ड कप फुटबॉल स्पर्धेचा विजेता संघ कोणता होता?
(a) फ्रान्स (b) जर्मनी (c) क्रोएशिया (d) रशिया
उत्तर – (a)

२ भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरु झाले?
(a) कोलकता (b) चेन्नई (c) मुंबई (d) दिल्ली
उत्तर – (d)

३ महाराष्ट्रात पुरुष खुले कारागृह खालीलपैकी कुठे नाही
(a) पुणे (b) मोर्शी (c) पैठण (d) नागपूर
उत्तर – (d)

४ आंतरराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सी या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
(a) रशिया (b) वॉशिंग्टन (अमेरिका) (c) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) (d) लंडन (इंग्लंड)
उत्तर – (c)

५ सन २०२२ चे २२ वे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?
(a) दिल्ली (भारत) (b) ग्लासगो (स्कॉटलंड-इंग्लंड) (c)गोल्ड कोस्ट (ऑस्टेलिया) (d) बर्मिंगहॅम (इंग्लंड)
उत्तर – (d)

६ कॅनडा देशाच्या राष्ट्रीय खेळ कोणता?
(a) हॉकी (b) बुद्धिबळ (c) आईस हॉकी (d) बेसबॉल
उत्तर – (c)

७ राज्यातील ग्रामीण पोलीस परिक्षेत्रात …………. जिल्ह्यांचा समावेश होतो.
(a) ३० (b) ३४ (c) ३६ (d) ३५
उत्तर – (b)

८ सन २०१९ च्या आयपीएल च्या अंतिम सामना कुठे खेळला गेला?
(a) कोलकता (b) चेन्नई (c) मुंबई (d) हैद्राबाद
उत्तर – (d)

९ हर्षचारित्र व कादंबरी या ग्रंथाचे लेखक कोण होते?
(a) तुलसीदास (b) सम्राट अशोक (c) बाणभट्ट (d) यापैकी नाही
उत्तर – (c)

१० गहू उत्पादनात पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
(a) पश्चिम बंगाल (b) उत्तरप्रदेश (c) पंजाब (d) मध्यप्रदेश
उत्तर – (b)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *