१ भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने १९२९ साली _______ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
a ) संडलर समिती b ) थॉमस रॅले c ) फिलीप हरटॉग d ) जॉन सार्जंट
२ खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी आहे?
a ) वर्धा b ) इंद्रावती c ) वैनगंगा d ) तेरेखोल
३ कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला?
a ) लॅमाक b ) कार्ल स्टिनर c ) डार्विन d ) रॉबर्ट हुक
४ १९४४ साली _____ यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनविली.
a ) डॉ. झाकीर हुसेन b ) जॉन सार्जंट c ) मौलाना आझाद d) फिलीप हरटॉग
५ १९३५ साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मुलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना श्रमाधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी ____ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मात्र ही योजना अंमलात आली नाही.
a) डॉ. झाकीर हुसेन b) मौलाना आझाद c) जॉन सार्जंट d) डॉ. डी.एस. कोठारी
६ महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
a) अहमदनगर b) पुणे c) औरंगाबाद d) मुंबई
७ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
a) अहमदनगर b) वर्धा c) औरंगाबाद d) मुंबई
८ स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठस्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी १९४८ साली _____ यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता.
a) डॉ. झाकीर हुसेन b) मौलाना आझाद c) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन d) डॉ. डी.एस. कोठारी
९ डॉ. राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार _______ या वर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली.
a) १९५१ b) १९५३ c) १९५५ d) १९५६
१० महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जातात?
a) महात्मा ज्योतीबा फुले b) डॉ. आंबेडकर c) छत्रपती शाहू महाराज d) वि. रा. शिंदे
११ रेडिअमचा शोध कोणी लावला?
a) डार्विन b) राईट्स बंधू c)क्युरी दांम्पत्य d) डाल्टन
१२ महाराष्ट्रात ______ हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.
a) सोलापूर b) नांदेड c) बुलढाणा d) जळगाव
१३ महाराष्ट्रातील _______ जिल्ह्यात केळी या फळपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
a) पुणे b) रायगड c) जळगाव d) बुलडाणा
१४ सन २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येबाबत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
a) अहमदनगर b) ठाणें c) औरंगाबाद d) मुंबई
१५ एक अश्वशक्ती म्हणून ——– वॅट होय?
a) ७४६ b) ५२० c) ३२० d) ४२०
१६ गडचिरोली जिल्ह्यातील _____ येथील लोहखाणी प्रसिद्ध आहेत.
a) देसाईगंज b) खुर्सीपर c) आंबेतलाव d) देऊळगाव
१७ महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील _______ या तालुक्यात आहेत.
a) बल्लारपूर b) चिमूर c) राजुरा d) जिवती
१८ महाराष्ट्रातील ______ या जलविद्युत प्रकल्पास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा’ असे संबोधले जाते.
a) कोयना b) खोपोली c) जायकवाडी d) भिवपुरी
१९ खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे?
a) महानंदा b) कोसी c) दिबांग d) रामगंगा
२० वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण ——- टक्के असते
a) २२ टक्के b)२१ टक्के c) ४० टक्के d) ९८ टक्के
Uttarmala (answers)-
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
c | d | d | b | a | a | b | c | b | a |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
c | c | c | b | a | d | a | a | c | b |