जिल्हा निवड समिती नंदुरबार
तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा २०१४
Nandurbar Talathi Paper 2014 in Marathi
Download Talathi Paper 2014 in Marathi
If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place
Nandurbar Talathi Paper 2014 – Subject General Knowledge
१ सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे
(a ) नर्मदा (b ) तापी (c ) साबरमती (d) नर्मदा व तापी दोन्ही मिळून
२ नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती महसुली उपविभाग आहेत
(a ) ० (b ) १ (c ) २ (d ) ३
३ तोरणमाळ हे डी हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे
(a ) अक्राणी (b ) शहादा (c ) अक्कलकुवा (d ) तळोदा
४ खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्हातून वाहत नाही
(a ) तापी (b ) शिवन (c ) देहली (d ) गिरणा
५ समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात
(a ) अल्ट्राव्हायोलेट (b ) इन्फारेद (c ) अल्ट्रासॉनिक (d ) व्हिजिबल
६ महाराष्ट्रात गडचिरोलि जिल्ह्याचा क्रमाक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रांत प्रथम लागतो दुसरा क्रमाक खालीलपैकी कोणत्या जिल्हाचा लागतो
(a ) ठाणे (b) नंदुरबार (c ) रायगड (d ) जळगाव
७ खालीलपैकी सर्वात उत्तम विदुत वाहक पदाथ कोणता
(a ) लाकुड (b) लोकर (c ) चादि (d ) अल्युमिनियम
८ खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे
(a ) मधुमेह (b) कॉलरा (c ) कर्करोग (d ) मलेरिया
9 खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही
(a ) सुपर (b ) युरिया (c ) कंपोस्ट (d ) अमोनिया सल्फेट
१० क़्युसेक हे ……… मोजण्यासाठी साधन आहे
(a ) पाण्याचाप्रवाह (b ) उष्णता (c ) हवेचा दाब (d ) विजेचा दाब
११ अंकलेश्वर बऱ्हाणपूर आंतरराज्यीय मार्ग खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून जात नाही
(a ) अक्कलकुवा (b ) तळोदा (c ) शहादा (d ) नंदुरबार
१२ राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रकियेत खालीलपैकी कोणता सहभाग नसतो
(a ) लोकसभा सदस्य (b ) राज्यसभा सदस्य (c ) विधानसभा सदस्य (d ) विधानपरिषद सदस्य
१३ भारतीय राजघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते
(a ) मोलाना आजाद (b ) महात्मा गांधी (c ) गोविंद वल्लभपंत (d ) बाळासाहेब खेर
१४ डॉ . बाबासाहेब आबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायासह कोणत्या तारखेस बोद्ध धर्म स्वीकारला
(a ) १४ ऑक्टोबर १९५६ (b ) १४ ऑक्टोबर १९५५ (c ) १५ ऑगस्ट १९४७ (d ) १४ ऑगस्ट १९५७
१५ गुलामगिरी शेतकऱ्याचा असूद सावर्जनिक सत्यधर्म हे ग्रथ कोणी लिहिले
(a ) डॉ बाबासाहेब आबेडकर (b ) महात्मा गांधी (c ) महात्मा ज्योतिबा फुले (d ) महषी वि रा शिदे
१६ भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते
(a ) ज्वारी (b ) गहू (c ) हरभरा (d ) बाजरी
१७ श्री नरेद्र मोदी यांनी पंत प्रधान झाल्यानतर सर्वात प्रथम कोणत्या देशास भेट दिली
(a ) नेपाळ (b ) जपान (c ) श्रीलंका (d ) भूतान
१८ माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपग महिला कोण
(a ) अरुनिमा सिन्हा (b ) तामे वात्नाबे (c ) अलका धुपकर (d ) यापैकी नाही
१९ गोल्डन बॉल पुरस्कार कोणत्या खेळाशी सबधीत आहे
(a ) क्रिकेट (b ) फुटबॉल (c ) बास्केट बॉल (d ) हॉकी
२० विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत
(a ) कमलनाथ (b ) नरेद्र मोदी (c ) मीरा कुमार (d ) सुमित्रा महाजन
२१ खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला
(a ) १९३५ (b ) १९३७ (c ) १९४२ (d ) १९४६
२२ हिरा व ग्राफाइट हे ………या एकाच मुल्द्र्व्यपासुन बनलेले असतात
(a ) कार्बन (b ) सिलिकॉन (c ) (d ) आयरन
२३ राष्टीय कुटुब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६४ वयोगटातील क्कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एकरक्क्मी किती रक्कमेचे आर्थिक सहाय्य देण्यात येते
(a ) ५०००० (b ) ३५००० (c ) २५००० (d ) १००००
२४ सततच्या व वेगवान किमत वाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल
(a ) धनको (b) नोकरदार (c ) ऋणको (d ) शेतकरी
२५ सन २०११ मध्ये झालेली जनगणना भारतातील पंधरावी जनगणना होती खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिली जनगणना झाली
(a ) १८५२ (b ) १८५१ (c) १८६१ (d ) १८७२
my email
plz send me sample papers of talathi exam on my mail ID
plz send me sample papers of talathi exam of sangli & kolhapur district on my mail ID
DEAR SIR/MADAM
plz send me sample papers of talathi exam on my mail ID
and anser key
pls send me question paper with their answer keys
on my mail id
I want Previous years 2015 papers of Parbhani district
Can you please send me the question papers of Nagpur talathi exam.
Can you please send me the question papers of Nagpur talathi exam 2016 via email
Dear Sir,
Can you please send me the model question papers of Maharashtra Talathi exam of past years via email ? !
The talhati papers are whether held only in Marathi language .
Or both English and Marathi as a medium of instruction.
Need to know asap.
Please answers dhaghavat ja
Dear sir, it is my humble request to you plz send me Osmanabad Talathi previous question papers year2014,15,16.
Osmanabad Talathi Paper 2014 available on this website and very soon we will published Talathi Paper 2015 & Talathi Paper 2016