धुळे तलाठी पेपर २०१६ – सामान्य ज्ञान विषय
If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place
१ इ.स. १९१७ मध्ये रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कोणाच्या विचारांचे मोठे योगदान होते ?
(a) कार्ल मार्क्स (b) लिओ टोलस्टोय (c) मास्किम गार्की (d) यापैकी सर्व
उत्तर – (a) कार्ल मार्क्स
२ जागतिकीकरण म्हणजे काय ?किंवा जागतिकीकरणात कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
१)जगात केंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे
२)औद्योगीकिकरण वाढविणे
३)आयात निर्यात सुलभ करणे.
(a) केवल ३ (b) १,२,आणि ३ सर्व (c) १ आणि २ दोन्ही (d) २ आणि ३
उत्तर – (b) १,२,आणि ३ सर्व
३ वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला ?
(a) उत्तर अमेरिका (b) युरोप (c) दक्षिण अमेरिका (d) आफ्रिका
उत्तर – (d) आफ्रिका
४ ‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले .
(a) ज्ञानेश्वर (b) तुकाराम (c) एकनाथ (d) गाडगेबाबा
उत्तर – (c) एकनाथ
५ कवी गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव ………….आहे.
(a) सुरेश श्रीधर भट (b) राम गणेश गडकरी (c) विष्णू वामन शिरवाडकर (d) नारायण वामन टिळक
उत्तर – (b) राम गणेश गडकरी
६ सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत ?
(a) तीन (b) पाच (c) चार (d) दोन
उत्तर – (d) दोन
७ सहयान्द्री पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?……..
(a) अति पर्जन्याचा प्रदेश (b) ओल्या दुष्काळाचा प्रदेश (c)ताराई (d) पर्जन्यछायेचा प्रदेश
उत्तर – (d) पर्जन्यछायेचा प्रदेश
८ भारतात बलाढ्य साम्राज्ये कोणी निर्माण केली होती ?
१)चंद्रगुप्त मौर्य २)सम्राट अशोक
३)अकबर बादशाह ४) तुर्की
(a) १ आणि २ दोन्ही (b) ३ आणि ४ दोन्ही (c) १,२,आणि ३ (d) यापैकी सर्व
उत्तर – (c) १,२,आणि ३
९ महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार………………
(a) कमी आहे (b)जास्त आहे (c) तेवढाच आहे (d) वेगळा आहे
उत्तर – (a) कमी आहे
१० जैतापूरजवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे ?
(a) अणु ऊर्जा (b)समुद्रलाटांवर आधारित(c)जलविद्युत (d) पवन ऊर्जा
उत्तर – (a) अणु ऊर्जा
११ ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचे रचयिता ………………..होत.
(a) डॉ.बाबासाहेब आंबेडकर (b) महात्मा फुले (c) विजय तेंडूलकर (d) आगरकर
उत्तर – (b) महात्मा फुले
१२ गटात न बसणारे पद शोधा.
(a) एडिसन (b) न्यूटन (c) सी.व्ही. रमन (d) रविशंकर
उत्तर – (d) रविशंकर
१३ इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ?
(a)मुसोलिनी (b) हिटलर (c) केमाल पाशा (d) सुलतान मजीद
उत्तर – (a)मुसोलिनी
१४ धुळे शहर……………या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही.
(a) NH-3 (b) NH-6 (c)NH-60 (d) NH-211
उत्तर – (c)NH-60
१५ दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मार्ग आणि यंत्रमार्गाचे मुख्य केंद्र आहे ?
(a) बार्शी (b) मिरज (c) सांगली (d) इचलकरंजी
उत्तर – (d) इचलकरंजी
१६ ‘साधना’ सप्ताहीकाचे संस्थापक संपादक ………………..होत .
(a) गोपाळ गणेश आगरकर (b) एस.एम. जोशी (c) नरेंद्र दाभोळकर (d) साने गुरुजी
उत्तर – (d) साने गुरुजी
१७ ‘जी-७’ या संघटनेत कोणत्या राष्ट्रांच्या समावेश आहे ?
(a) श्रीमंत (b) लोकशाही (c) समाजवादी (d) अप्रगत
उत्तर – (a) श्रीमंत
१८ धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
(a) पुणे (b) औरंगाबाद (c)नाशिक (d) अमरावती
उत्तर – (c)नाशिक
१९ मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारीतोरीषिक विजेते लेखक…………हे आहेत .
(a) पु.ल. देशपांडे (b) रामदास फुटणे (c) वी.स. खांडेकर (d) ग्रेस
उत्तर – (c) वी.स. खांडेकर
२० खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला शिवाजीव महाराजांनी बांधलेला नाही ?
(a) सुवर्णदुर्ग (b) विजयदुर्ग (c) जंजिरा (d) सिंधुदुर्ग
उत्तर – (c) जंजिरा